माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या यशस्वीतेसाठी ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मैदानात

कल्याण तालुक्यातील गोवेली उपकेंद्राला दिली भेट, सर्वेक्षण पथकाशी साधला संवाद ठाणे  : करोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी  ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राज्य शासनाच्या माध्यमातून सुरु आहे. या मोहिमेची … Continue reading माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या यशस्वीतेसाठी ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मैदानात